लहानशी मूर्ती
देई सगळ्यांना स्फूर्ती
दूरदृष्टी जणू आकाशातील घार फणसच जणू
बाहेरून काटे आतून रसाळ
निश्चयाचा जणू गड
मित्रांसाठी पण सुरपारंब्याच्या वड
अजातशत्रू आणि नायकाचा नायक
आयुष्याची सेंच्युरी करावी हीच सदिच्छा
शब्दातून साकारला गुंजारव नायक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जयदीप भोगले। a gift on your birthday