Saturday, December 11, 2021

 लहानशी मूर्ती 

देई सगळ्यांना स्फूर्ती

 दूरदृष्टी जणू आकाशातील घार  फणसच जणू

 बाहेरून काटे आतून रसाळ

निश्चयाचा जणू गड 

मित्रांसाठी पण सुरपारंब्याच्या वड

अजातशत्रू आणि नायकाचा नायक

आयुष्याची सेंच्युरी करावी हीच सदिच्छा

शब्दातून साकारला गुंजारव नायक


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले। a gift on your birthday


No comments:

Post a Comment

 लहानशी मूर्ती  देई सगळ्यांना स्फूर्ती  दूरदृष्टी जणू आकाशातील घार  फणसच जणू  बाहेरून काटे आतून रसाळ निश्चयाचा जणू गड  मित्रांसाठी पण सुरपार...