महामानव
घटनेचा अविष्कार
मनुचा बहिष्कार
मानवतेचा पुरस्कार
वर्णव्यवस्थेचा तिरस्कार
शिक्षणाचा सुविचार
अर्थशास्त्राचा साक्षात्कार
आधुनिक बिंबिसार
महामानवाला नमस्कार
14 एप्रिल 2019
जयदीप भोगले
ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...
ब्लूपॅड अॅप लेखन वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी एक मंच आहे. ह्याच्यावर तुम्ही तुमचे लेख, ब्लॉग, कविता, कथा आणि बरच काही तुमच्या आवडीच्या भाषेत वाचू व लिहू शकता. ब्लूपॅड एक वेगाने वाढणारा व्यासपीठ आहे आणि भरपूर प्रेक्षक प्रतिसाद देतात. ब्लूपॅड अॅप प्लेस्टोअरवर तपासण्यास विसरू नका ! अधिक माहिती व काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला info@bluepad.in वर ईमेल करू शकता .
ReplyDeleteब्लूपॅड अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.bluepad.android&hl=mr