Wednesday, April 14, 2021

महामानव

 महामानव


घटनेचा अविष्कार

मनुचा बहिष्कार

मानवतेचा पुरस्कार

वर्णव्यवस्थेचा तिरस्कार


 शिक्षणाचा सुविचार

 अर्थशास्त्राचा साक्षात्कार

  आधुनिक बिंबिसार

महामानवाला  नमस्कार


14 एप्रिल 2019

जयदीप भोगले1 comment:

  1. ब्लूपॅड अ‍ॅप लेखन वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी एक मंच आहे. ह्याच्यावर तुम्ही तुमचे लेख, ब्लॉग, कविता, कथा आणि बरच काही तुमच्या आवडीच्या भाषेत वाचू व लिहू शकता. ब्लूपॅड एक वेगाने वाढणारा व्यासपीठ आहे आणि भरपूर प्रेक्षक प्रतिसाद देतात. ब्लूपॅड अ‍ॅप प्लेस्टोअरवर तपासण्यास विसरू नका ! अधिक माहिती व काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला info@bluepad.in वर ईमेल करू शकता .

    ब्लूपॅड अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.bluepad.android&hl=mr

    ReplyDelete

महामानव

 महामानव घटनेचा अविष्कार मनुचा बहिष्कार मानवतेचा पुरस्कार वर्णव्यवस्थेचा तिरस्कार  शिक्षणाचा सुविचार  अर्थशास्त्राचा साक्षात्कार   आधुनिक बि...