मित्रांनो, आठवणीतले चित्रपट, आवडती गाणी आपल्याला कायम हवेहवेसे वाटतात . आपण पुन्हापुन्हा त्यांच्याबद्दल बोलतो वाचतो , ते कुठल्या वाहिनीवर येत असतील तर अगदी थोडावेळ देवदर्शनासाठी थांबल्यागत थबकतो , आणी दर्दी लोक तर त्यांचा संग्रह ही करतात . असेच काही चित्रपट ते ही अस्सल मराठी.बर का !!

इंडिया टायीम ने अग्रणी असलेल्या उत्तम बॉलीवूड चित्रपटाची लिस्ट जाहीर केली होती .. त्यामुळे मला वाटले आपल्या मराठी चित्रपटांमध्ये नक्कीच असे काही चित्रपट नक्कीच आहेत जे अत्युत्तम आणी न सोडण्याजोगे आहेत त्याची लिस्ट मी या पोस्ट मधून सांगणार आहे . आवडल्यास दाद अपेक्षित आणी हे चित्रपट बघणे ही अपेक्षित आहे आणि ते ही ओरिजिनल सी डी घेऊन बर का !!
1 जोगवा2009
2 नटरंग2009
3 मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 2009
4 कायद्याच बोला 2005
5अगं बाई .. अरेच्चा2004
6 सरकारनामा 1998
7 लपंडाव1993
8 कळत नकळत 1991
9 थरथराट1989
10अशी ही बनवा बनवी1988
11 धाकटी सून 1986
12 उंबरठा1982
13 सिंहासन1980
14 हा खेळ सावल्यांचा 1976
15 सामना1974
16पिंजरा1972
17 सोंगाड्या 1970
18 मुंबईचा जावई1970
19 एकटी 1968
20 हा माझा मार्ग एकला1963
21 जगाच्या पाठीवर 1960
22 सांगते ऐका1959
23 श्यामची आई 1953
24 कुंकू( प्रभातचा)1937
25 संत तुकाराम १९३६

आवडल्यास प्रतिक्रिया जरूर सांगा.. ( कदाचित याजसाठी केला होता अट्टहास ... :)
जयदीप भोगले
१५ -०९-२०१०
श्वास
ReplyDeleteटिंग्या
पक पक पकाक
मोहीत्यांची मंजुळा
पिंजरा
जैत रे जैत
चौकट राजा
Prayatna Atishay Stutya Ahe, Kadachit " Kadachit " Visarlas watte.
ReplyDeletedhanywaad
ReplyDeletekadachit shwas dombivali fast tu tithe mee he hi uttam cinemanchya yadit yetat .. pan mee he majhya pasantiche ani kahi nikashavar adharit mhanun takle hote .. pan aplihi pasant titikich darjedaar .. vachat raha JD chi vadi
रात्र आरंभ, वजीर, मंतरलेल्या बेटावर
ReplyDelete